Manasvi Choudhary
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला विशेष महत्व आहे.
यंदा २२ सप्टेंबर २०२५ नवरात्रोत्सव साजरी होणार आहे.
नवरात्रोत्सवात ९ दिवस दुर्गादेवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते.
नवरात्रीत नारळाचा सोपा उपाय केल्यास घरात सुख- समृद्धी नांदते
माता लक्ष्मीला नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून अर्पण करावा.
नवरात्रीत नारळाचा उपाय केल्यास शनिदोष दूर होतो
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.