ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवरात्रीत देवीला अनेक नैवेद्य दाखवावे लागतात.
या नैवेद्यात तुम्ही अननसचा शिराही बनवून शकता.
पहिल्यांदा रवा घेऊन रवा भाजून घ्यावा.
दुसऱ्या पायरीला तुमच्या आवडते ड्रायफ्रुट्स साधारण बारीक करुन तेही काही वेळ कढईत फ्राय करा.
भाजलेल्या रव्यात साखर एकत्रित करुन घ्यावी मात्र तुम्हाला पाहिजे तेवढे साखरेचे प्रमाण ठेवावे.
त्यानंतर त्यात बारीक केलेला अननस कुसकरुन त्यात मिक्स करावा.
त्यानंतर काही वेळात तयार होईल गरमा गरम अननस शिरा.