कोमल दामुद्रे
वाशीमध्ये शॉपिंग करायची असेल तर रघुलीला मॉलमध्ये करु शकता.
नेरुळपासून काही अंतरावर रॉक गार्डन आहे. येथे लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. तसेच येथील तलाव पर्यटकांना भूरळ घालते.
नवी मुंबईतील सर्वात सुंदर नेरुळ तलाव. येथे फॅमिली किंवा कपल्स लोकांना एकत्र वेळ घालवता येतो.
अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा पांडवकाडा धबधबा. हा धबधबा पर्यटकांना भूरळ घालतो.
वाशीमध्ये असलेले मिनी सीशोअर कपल्स पॉइंट आहे. येथे बोटिंगही करता येते.
हिवाळ्यात खारघर हिल्स अतिशय सुंदर दिसते. या काळात वातावरण थंड असते तसेच धुके देखील पाहायला मिळतात.
कपल्ससाठी नवी मुंबईतील नॉर्थ इंडियन फुड्सची चव चाखयची असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे.