Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

Manasvi Choudhary

सेंट्रल पार्क

नवी मुंबईतील सेंट्रल पार्क हे प्रसिद्ध ठिकाण आहे. खारघर स्टेशनपासून जवळ असलेले हे ठिकाण निसर्गसमृद्धीने नटलेले आहे.

Kharghar Central Park

या आहे सुविधा

जॉगिंग, चालण्यासाठी या पार्कमध्ये सकाळपासून गर्दी असते. तुम्ही लहानमुलांसोबत देखील भेट देऊ शकता.

Central Park | google

नेरूळ बालाजी मंदिर गार्डन

नवी मुंबईच्या नेरूळ बालाजी मंदिर गार्डनर हा परिसर अत्यंत शांत आहे. पावसाळ्याच्या दिवसात या निसर्गमय ठिकाणी छोटे छोटे धबधबे वाहतात.

Nerul Balaji Mandir

वर्डर्स पार्क

नेरूळ मधील वर्डर्स पार्क येथे नवी मुंबईकरासाठी आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे. खास फॅमिलीसोबत संध्याकाळचा वेळ घालवण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

Wounders Park

सागर विहार

वाशीममधील सागर विहार गार्डनमध्ये तुम्ही खास उन्हाळी सुट्टीचा प्लान करू शकता. बोटिंग, सूर्यास्त पाहण्यासाठी येथे पर्यटकांची गर्दी असते.

Sagar Vihar

पारसिक हिल

बेलापूर हे हिरवाईने नटलेलं ठिकाण आहे. पारसिक नगर येथे कोणत्याही ऋतूत गारवा वाटतो. खास उन्हाळी सुट्टीत तुम्ही या ठिकाणाला भेट दिल्यास मज्जा येईल.

Belapur Parsik Hill

नवी मुंबई ठिकाणे

तुम्हालाही फॅमिलीसोबत फिरण्यासाठी नवी मुंबईतील ठिकाणे शोधत असाल, तर वरील ठिकाणांना नक्की भेट द्या.

Navi Mumbai Travel

NEXT: 5 Silent Signs Of Kidney Damage : सकाळी शरीरात दिसणाऱ्या या 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, किडनी होऊ शकते फेल

येथे क्लिक करा...