Siddhi Hande
नवी मुंबईत अनेक लोक स्थायिक झाले आहेत. नवीन मुंबईत सर्वात महागड्या सोसायचीबद्दल जाणून घेऊया
न्यू पनवेल येथे बालाजी सिम्फनी ही सोसायटी आहे. ती सर्वात महागडी सोसायटी आहे.
पनवेलमधील हिरानंदांनी फॉर्च्युन सिटी ही सर्वात महागडी आणि सुंदर सोसायटी आहे. येथे सोसायटीमध्ये अनेक खेळांसाठी जागा आहे.
अधिराज कॅपिटल सिटी खारघरमध्ये आहे. ही सिटी ४० एकरमध्ये आहे. येथे स्विमिंग पूलपासून ते स्क्वॅश कोर्ट अशा अनेक सुविधा आहेत.
कल्पतरू वॉटरफ्रंट ही नवी मुंबईतील पनवेल येथे आहे. ही नवीन मुंबईतील सर्वात पॉश सोसायटीपैकी एक आहे.
सेक्टर ५८ मध्ये एनआरआय कॉम्प्लेक्स स्थित आहे. सर्वात महागड्या एरियामध्ये ही सोसायटी बांधण्यात आली आहे.
नवी मुंबईतील नेरुल येथील वाधवा पाम बीच रेजीडेंसी ही सर्वात महागडी आणि लक्झरी सोसायटी आहे.
मॅरेथॉन नेक्सजोन न्यू पनवेल येथे आहे. या सोसायटीत १ बीएचके ते ३ बीएचके फ्लॅट आहे. इथून एअरपोर्ट फक्त ८ किमी लांब आहे.
ग्रीन वर्ल्ड ही ऐरोली येथे आहे.या सोसायटीमध्ये स्विमिंग पूलपासू, जिम, आउटडोअर टेनिस कोर्ट अशा सर्व सुविधा आहेत.
भगवती ग्रीन्स ही खारघरमधील सर्वात महागडी सोसायटी आहे. या सोसायटीत मेडिटेशन एरियादेखील आहे.