Hill Station: तुमच्या रिलेशनशिपमध्ये साजरी करा खास क्षण! रोमँटिक भेट करण्यासाठी 'या' हिल स्टेशन्सना नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

बिनसर

तुमच्या मैत्रिणीसोबत बिनसर हिल स्टेशनला जायलाच हवे, कारण हे ठिकाण अप्रतिम सौंदर्याने नटलेले आहे.

कनाटल

कनाटल हिल स्टेशनला एकदा तरी भेट द्यायला हवी, कारण ते निसर्गाच्या शांत आणि सुंदर वातावरणात वसलेले आहे.

हिरव्यागार निसर्गाचा आनंद

कनाटलमध्ये तुम्ही हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि बर्फाने झाकलेले सुंदर पर्वतही नजरेत भरतील.

रानीखेत

रानीखेतला एकदा तरी भेट द्यावी, येथील निसर्गरम्य वातावरण आणि सौंदर्य तुमचे मन मोहरून टाकेल.

अल्मोडा

अल्मोडाला अवश्य भेट द्या, कारण हे ठिकाण आपल्या नैसर्गिक सौंदर्याने स्वर्गासारखे भासते आणि मन मोहून टाकते.

मसुरी

प्रेमात असताना मसुरीला भेट दिली नाही तर काहीतरी खास गमावले आहे, कारण तिला 'हिल स्टेशनची राणी' म्हटले जाते.

NEXT: निसर्गाच्या कुशीत सुट्टी घालवायची आहे? मग एकदा तरी 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

येथे क्लिक करा