Manasvi Choudhary
नवी मुंबई हे पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
शांत आणि निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येथे कपल्स भेट देतात.
नवी मुंबईतील पांडवकडा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे.
पांडवकडा धबाधब्यावरून निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतोय
नेरूळ तलाव नवी मुंबईतील सुंदर ठिकाण आहे. निळाशार पाणी अन् शांतता येथे गेल्यावर अनुभवता येते.
हिरवाईने नटलेल्या नेरूळ तलाव प्रसिद्ध ठिकाणी कपल्सची गर्दी पाहायला मिळते.
पाम बीचवर कपल्स एकमेकांसोबत वेळ घालवतात.
नवी मुंबईच्या बेलापूर आंबा बागेत आंब्याची विविध झाडे आहेत. तसेच छान मनसोक्त गप्पा मारण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.