Navel oil therapy: २१ दिवस बेंबीत तेल लावल्यास काय होईल? जाणून घ्या मोहरी, नारळ, बदाम तेलाचे फायदे

Shruti Vilas Kadam

बेंबीत तेल लावण्याची योग्य पद्धत

शरिरात होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांसाठी तेल हलके कोमट करून बेंबीत टाकावे. बेंबीमध्ये फक्त २ ते ३ थेंब तेल टाकून २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा.

Navel oiling benefits

नारळाचं तेल

नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करू शकते. त्वचा कोरडी किंवा संवेदनशील वाटत असल्यास बेंबीत नारळाचे तेल टाकावे.

Navel oil therapy

बदामाचे तेल

बदामाचे तेल त्वचेला पोषण देण्यास आणि ती मऊ ठेवण्यास मदत करू शकते. यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढण्यास मदत होऊ शकते.

oil on navel

मोहरीचे तेल शरीराला आराम देते

मोहरीच्या तेलाला पारंपरिकरित्या उष्ण गुणधर्माचे मानले जाते. बेंबीत मोहरीचे तेल लावल्याने थकलेल्या शरीराला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

Navel oil | Social Media

मोहरीचे तेल

ओठ वारंवार फुटत असतील तर बेंबीत मोहरीचे तेल ठाकावे. त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो.

Navel oil | Social Media

कडुनिंबाचे तेल

कडुनिंबाच्या तेलामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या असेल तर बेंबीत कडुनिंबाचे तेल टाकावे.

Navel oil | Social Media

२१ दिवस वापर करावा

आपल्या गरजेनुसार योग्य तेल निवडून सातत्याने २१ दिवस बेंबीत टाकल्यास फार मोठा फरक दिसू शकतो.

Navel oil | Canva

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Food For Weight Loss | Saam Tv
येथे क्लिक करा