Castor Oil: महिलांनी नाभीत २ थेंब एरंडेल तेल सोडावे, १५ दिवसांत दिसेल चमत्कार

Priya More

नाभीचे आरोग्य

नाभी शरीराचा असा भाग आहे ज्या ठिकाणी शरीरातील सर्व शिरा जोडलेल्या असतात. त्यामुळे नाभीची काळजी घेणं गरजेचे असते.

Castor Oil | Social Media

नाभीत तेल सोडा

नाभीमध्ये ज्याप्रमाणे खोबरेल तेल, तिळाचे तेल, मोहरीचे तेल आणि तूप सोडल्यामुळे फायदे होतात. तसेच एरंडेल तेल सोडल्याने देखील फायदे होतात.

Castor Oil | Social Media

शरीराला फायदे

नाभीमध्ये एरंडेल तेल सोडल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. महिलांनी रोज रात्री झोपताना नाभीत दोन थेंब एरंडेल तेलाचे सोडावे.

Castor Oil | Social Media

बद्धकोष्ठता

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही रोज रात्री झोपताना नाभीमध्ये दोन थेंब एरंडेल तेल सोडा.

Castor Oil | Social Media

पचनक्रिया सुधारते

नाभीमध्ये दोन थेंब एरंडेल सोडल्यामुळे पचक्रिया सुधारते. गॅस, अपचन, पोट फुगणे या सारख्या समस्या दूर होतात.

Castor Oil | Social Media

मासिक पाळी

महिलांना मासिक पाळीच्या वेळी प्रचंड त्रास होतो. पोटदुखी होणे, पोटात कळा येण्याची समस्या होते. तर महिलांनी नाभीत एरंडेल तेल सोडावे यामुळे फायदा होतो.

Castor Oil | Social Media

त्वचा मऊ होते

नाभीमध्ये एरंडेल तेल सोडल्यामुळे महिलांची त्वचा मऊ होते आणि हायड्रेटेड राहते. त्याचसोबत ओठ फुटण्याची समस्या कमी होते.

Castor Oil | Social Media

तणाव कमी होणे

महिलांनी रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये दोन थेंब एरंडेल तेल सोडल्याने शांत झोप लागते आणि ताणतणाव कमी होतो.

Castor Oil | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Castor Oil | Social Media

NEXT: पायाचे तळवे अचानक गरम होतात, 'या' ३ आजारांचे असू शकते लक्षण

Burning Feet | Social Media
येथे क्लिक करा...