Manasvi Choudhary
नियमितच्या खाण्या-पिण्याच्या अचूक सवयींचा परिणाम हा शरीरावर होत असतो.
आजकाल त्वचेवर देखील याचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसू लागले.
त्वचेवर कमी वयात सुरकुत्या येण्याची समस्या वाढत चालली आहे.
चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या येत असतील तर घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा.
मधामुळे त्वचेला चांगले फायदे होतात. मधामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होतात.
पपई आणि मध यांचा फेसपॅक एकत्र करून लावल्याने चेहऱ्याला फायदा होतो.
बदाम त्वचेला हायड्रेट ठेवते. बदामामध्ये दूध आणि मध मिक्स करून त्याचा फेस पॅक लावल्याने फायदा होईल.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.