Tanvi Pol
गरम पाण्याची पिशवी कंबरेवर ठेवावी, यामुळे स्नायू शिथिल होतात.
हळद दूध प्यावे, यामुळे सूज आणि वेदना कमी होतात.
नारळ किंवा तिळाचे तेलाने कंबरेची मसाज केल्याने आराम मिळतो.
योगा किंवा स्ट्रेचिंग व्यायाम नियमित करावा.
जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका, अधूनमधून हालचाल करा.
वजन नियंत्रणात ठेवा, कारण जास्त वजनामुळे कंबरदुखी वाढू शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.