Manasvi Choudhary
गुलाबाच्या फुलामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
निरोगी आरोग्यासाठी गुलाबाच्या फुलाचा वापर केला जातो.
गुलाबापासून बनवलेले गुलकंद खायला चविष्ट लागते.
गुलाबाच्या पाकळ्यांचा चहा प्यायल्यास ताणतणाव कमी होतो.
डोकेदुखी होत असेल गुलाबाचे तेल लावणे फायदेशीर असते.
पायांच्या गुडघ्याचा त्रास होत असेल तर गुलाबाचे तेल लावा ज्यामुळे त्रास कमी होईल.
दुधामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी फायद्याचे आहे.