Siddhi Hande
रश्मिका मंदाना ही साउथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रश्मिकाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात तिने वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत.
रश्मिका मंदाना ही साउथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, रश्मिकाने पुष्पा २ चित्रपटासाठी १० कोटी रुपये मानधन घेतले होते.
रश्मिकाची नेट वर्थ तब्बल ६६ कोटी रुपये आहे.
रश्मिकाचा बंगळुरु येथे ८ कोटी रुपयांचा बंगला आहे. याचसोबत तिने मुंबई, गोवा, हैदराबाद येथे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे.
रश्मिकाने अनेक ब्युटी ब्रँडमध्येही गुंतवणूक केली आहे.
रश्मिकाकडे महागड्या गाड्यांचेदेखील कलेक्शन आहे. तिच्याकडे मर्सिडीज, रेंज रोवर, ऑडी या कार आहेत.