Actress Green Saree Look: 'आला श्रावणचा महिना' मराठी अभिनेत्रीचे हिरव्या साडीतील सौंदर्य

Manasvi Choudhary

श्रावण महिना

यंदा २५ जुलै २०२५ पासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे.

Shravan | google

श्रावणाला विशेष महत्व

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व असून महिला देखील व्रत करतात.

Shravan | Pintrest

सौंभाग्याचे प्रतीक

या महिन्यात महिला खास सौभाग्याचे प्रतीक हिरवी साडी देखाल नेसतात.

Green Saree Looks | Social Media

हिरवी साडी लूक्स

यानुसार आज आपण हिरव्या साडीतील अभिनेत्रीचे लूक्स पाहूयात.

Green Saree Looks | Pintrest

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास साजश्रृंगार करून तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Prajakta Mali | Pintrest

आलिया भ्ट्ट

अभिनेत्रीने अलियाने भट्टने खास हिरवी साडी परिधान केली आहे. कानात झुमके, केसात गजरा देखील माळला आहे.

Alia Bhatt |

अमृता खानविलकर

अभिनेत्रीने अमृता खानविलकरने हिरव्या रंगाचा काठपदरी साडी परिधान केला आहे.

Amruta Khanvilkar | Pintrest

next: Spruha Joshi: स्पृहाच्या नावाचा अर्थ काय? तुम्हाला माहितीये का

येथे क्लिक करा..