Siddhi Hande
रश्मिका मंदाना ही टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रश्मिका मंदानाने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
रश्मिका मंदानाने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
रश्मिकाने पिंक कलरची साडी नेसली आहे. या साडीवर सुंदर फुलांची डिझाइन आहे.
रश्मिकाने छान हेअरस्टाईल केली आहे.
रश्मिकाने एकदम सिंपल आणि सोबर मेकअप केला आहे.
रश्मिका या सुंदर लूकमध्ये खूपच छान दिसत आहे.