Siddhi Hande
टॉलिवूडसह बॉलिवूड गाजवणारी रश्मिका मंदाना सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.
रश्मिकाला श्रीवल्ली म्हणूनदेखील ओळखले जाते. तिने पुष्पा चित्रपटात श्रीवल्ली हे पात्र साकारले होते.
रश्मिकाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी रोजी झाला आहे.
रश्मिका सध्या २८ वर्षांची आहे.
रश्मिका लवकरच छावा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रश्मिकाच्या पुष्पा २ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे.
Next: तरूणाईला वेड लावणाऱ्या रितीका श्रोत्रीचं वय किती?