Siddhi Hande
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री गिरिजा ओकला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते.
गिरिजा ओकने मराठी, हिंदी आणि साउथ इंडियन चित्रपटात काम केले आहे.
गिरिजा ओक ही सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नेहमी सक्रिय असते. तिने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत.
गिरिजाने लिंबू आणि व्हाईट कलरची साडी नेसली आहे. सिंपल कॉटनच्या साडीत तिने फोटोशूट केले आहे.
गिरिजाने एकदम सिंपल मिनिमल मेकअप केला आहे. त्यावर केस मोकळे सोडले आहेत.
गिरिजाने या साडीवर मोत्याचे नाजूक कानातले घातले आहे.
गिरिजाने हटके पोझ देत फोटो काढले आहेत. तिने ब्लॅक अँड व्हाइट थीममध्ये फोटो काढले आहेत.
गिरिजा ओक या सिंपल आणि सोबर लूकमध्ये खूपच क्युट दिसत आहे. गिरिजाच्या फोटोवर चाहत्यांनी, कलाकार मंडळींनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.