Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
गिरिजा ओकला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. गिरिजा नेहमीच आपल्या सालस आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
गिरिजा ओकने कॉटनच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा तिने साडीत फोटोशूट केले आहे.
गिरिजा ओकने चॉकलेटी रंगाच्या कॉटनच्या साडीत फोटो काढले आहे.
गिरिजा ओकने फुल मार्केटमध्ये जाऊन सुंदर फोटोशूट केले आहे.
गिरिजाने या साडीवर वेगवेगळी ज्वेलरी घातली आहे. तिने सुंदर डायमंड, मोत्यांचे हार घातले आहेत.
गिरिजा ओकने केस मोकळे सोडत सिंपल सोबर लूक केला आहे. ती या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.