Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या चर्चेत आली आहे. गिरिजा ओकचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
गिरिजाला सोशल मीडियावर नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
गिरिजा ओक सध्या फिरायला गेली आहे. तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.
गिरिजा ओक मैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे. तिने समुद्रकिनारचे फोटो शेअर केले आहे.
गिरिजा ओकने छान फ्लोरल डिझाइन असलेला वनपीस घातला आहे.
गिरिजा मैत्रिणींसोबत फिरताना दिसत आहे. मैत्रिणींसोबतही तिने फोटो काढले आहे.
गिरिजाचा हा लूक चाहत्यांना आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.