Siddhi Hande
प्रत्येक राज्याचा वेगवेगळा राष्ट्रीय प्राणी असतो.यामागे काही न काही कारण असतो.
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण यामध्ये अनेकांना संभ्रम असतो. वाघ की सिंह यामध्ये प्रश्न पडलेला असतो.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. वाघ हा सर्वात शक्तिशाली प्राण्यांपैकी एक आहे.
१८ नोव्हेंबर १९७२ रोजी वाघाला अधिकृतपणे राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
वाघ हा सर्वात शक्तीशाली, धाडसी प्राणी आहे. वाघ हा भारताच्या नैसर्गिक वारश्याचे प्रतिनिधित्व करतो.
भारतात रॉयल बंगाल टायगरचे प्रणाम खूप जास्त आहे. संपूर्ण देशातील ७० टक्के बंगाल टायगर भारतात आहे.
वाघ हे भारताच्या अनेक अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानात आढळतात. वाघांना बघायला हजारो पर्यटक येतात.