Manasvi Choudhary
सणासुदीला महिला मराठमोळा साजश्रृंगार करतात.
प्रत्येक स्त्रीला सजायला आवडते.
हिंदू धर्मात महिलांच्या सोळा श्रृगांराला विशेष महत्व आहे.
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर यामध्ये महिला उठून दिसतात.
नाकाच्या डाव्या बाजूला नथ घालण्याची पद्धत आहे.
नाकाच्या डाव्या बाजूला छिद्र केल्याने महिलांना प्रसूतीच्या वेळी त्रास कमी होतो असं मानतात.
नाकाच्या एका भागाला छिद्र असल्याने मासिक पाळीचा त्रास कमी होतो.
नाक आणि कान टोचल्याने तसेच यामध्ये सोन्याची नथ घातल्याने उष्णता शोषली जाते.
यामुळे पित्त खवळणे, अंगावर फोड येणे, हातापायांच्या साल येणे यासांरख्या समस्या दूर होतात.