Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ताने तिच्या सौंदर्याने फॅन्सच्या मनात घर केलं आहे.
आज प्राजक्ताने तिचं नवीन फोटोशूट केलं आहे.
खास मराठमोळा अंदाज प्राजक्ताने फोटोशूटसाठी केला आहे.
प्राजक्ताने साजश्रृगांर केला आहे. गुढीपाडव्यानिमित्त प्राजक्ताने खास लूक केला आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.