Manasvi Choudhary
दुधसागर धबधबा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबापैंकी एक आहे.
पावसाळ्याच्या दिवसात येथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
रेल्वेने प्रवास करत असताना या ठिकाणाहून धबधब्याचे दृश्य मनाला मोहून टाकते.
नाशिक बस स्थानकावरून अवघ्या ९ किलोमीटर अंतरावर दुधसागर धबधबा आहे.
दुधसागर धबधब्याला सोमेश्वर वॉटरफॉल असे म्हणून देखील ओळखले जाते.
गोदावरी नदीमधून या धबधब्याची निर्मिती झाली असल्याचं बोललं जातं.
शुभ्र पाण्यासारखा वाहणाऱ्या या धबधब्याला दुधासारखा रंग असल्याने दुधसागर धबधबा हे नाव पडले.
पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.