Manasvi Choudhary
अभिनेत्री अमृता फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.
अमृताने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
पावसाचा आनंद घेत असतानाचे फोटो अमृताने शेअर केलेत.
अमृताने टिशर्ट- पॅन्ट असा लूक केला आहे.
निसर्गाच्या सानिध्यात अमृतानं तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.
या फोटोतील अमृताचा लूक चाहत्यांना भावला आहे.
अमृताचे फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.