Shreya Maskar
अकोला जिल्ह्यात नरनाळा किल्ला वसलेला आहे.
सातपुडा पर्वतरांगेत नरनाळा किल्ला आहे.
नरनाळा किल्ल्याच्या परिसरात घनदाट जंगलांनी वेढलला आहे.
नरनाळा किल्ला ही एक ऐतिहासिक वास्तू आहे.
नरनाळा किल्ला ग्रॅनाइट, पांढऱ्या आणि पिवळ्या दगडांनी बांधलेला आहे.
नरनाळा किल्ल्यावर प्राचीन हनुमानाचे मंदिर आहे.
नरनाळा किल्ल्याजवळ शक्कर तलाव वसलेले आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.