Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो.
यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पौर्णिमा हा सण साजरा होणार आहे.
नारळी पौर्णिमा मुहूर्त ८ ऑग्सट २०२५ रोजी दुपारी २.१२ मी. सुरू होणार असून ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.२४ वाजता समाप्ती आहे.
नारळी पौर्णिमा हा सण कोळी बांधवासाठी अत्यंत खास असत.
समुद्रातील विविध संकटांपासून मच्छिमारांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी बांधव नारळी पौर्णिमा हा सण साजरा करतात.
नारळी पौर्णिमा या सणाला सागराला नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे.
या दिवशी पारंपारिक पदार्थ म्हणजेच गोड भात बनवला जातो.
मच्छीमारांच्या उपजीवीकेचे साधन म्हणून या दिवशी बोटींची पूजा केली जाते.