Naralachi Vadi Recipe: नारळी पौर्णिमा खास! घरच्या घरी बनवा मऊसूत अन् खुसखुशीत नारळाची वडी, वाचा सोपी रेसिपी

Dhanshri Shintre

साहित्य

ओला नारळ, साखर, मिल्क पावडर, वेलचीपूड, सुकामेवा, तूप.

नारळ किस भाजा

सर्वप्रथम नारळ किस तुपात भाजल्यास त्याचा स्वाद आणि सुवास अधिक चविष्ट आणि आकर्षक बनतो.

मिल्क पावडर घाला

आता मिल्क पावडर आणि वेलची पूड घालून परतून घ्या, जेणेकरून मिश्रणात चव छान येईल.

दहा मिनिटे परता

आता साखर घालून दहा मिनिटे परता, नंतर गॅस बंद करा आणि मिश्रण तयार होईपर्यंत थोडं थंड होऊ द्या.

सारण नीट पसरवून घ्या

आता एका प्लेटात तूप लावा आणि त्यावर तयार केलेले सारण नीट पसरवून ठेवा.

सुकामेवा घाला

आता वडी कट करा आणि त्यावर चिरलेले सुकामेवा घालून सजवा.

सर्व्ह करा

ओल्या नारळापासून बनवलेली वडी तयार झाली आहे, जी स्वादिष्ट आणि पौष्टिक आहे.

NEXT: थंडगार अन् स्वादिष्ट! घरच्या घरी काही मिनिटांत बनवा मस्त आंब्याची फिरणी, वाचा सोपी रेसिपी

येथे क्लिक करा