Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे. सध्या सर्वत्र दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
अश्विन महिन्याच्या चतुर्दशीला नरकचतुर्दशी असे म्हणतात. या दिवशी दिव्यांची आरास केली जाते.
नरक चतुर्दशीला किती दिवे लावतात तसेच कोणत्या देवाची पूजा करतात हे जाणून घ्या.
नरक चतुर्दशीला मृत्यूची देवत यमराजाची पूजा केली जाते.
नरक चतुर्दशीच्या दिवशी १४ दिवे लावले जातात. संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो.
नरक चतुर्दशी म्हणजेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्येला भगवान श्रीकृष्ण, यमराज आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.
या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यांनतर तेलाने स्नान करून विजयाचा जल्लोष साजरा केला .
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.