Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Manasvi Choudhary

दिवाळीची पहिली अंघोळ

यावर्षी २० सप्टेंबर २०२५ रोजी नरकचतुर्दशी आहे. या दिवसाला पहिली अंघोळ देखील म्हणतात.

Abhyang Snan Time | yandex

पहिल्या अंघोळीचे महत्व

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला आणि त्यांनतर तेलाने स्नान करून विजयाचा जल्लोष साजरा केला .

Abhyang Snan Time | yandex

अभ्यंगस्नान

याच परंपरेनुसार, नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. दिवाळी पहाटच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान केले जाते.

Abhyang Snan Time | yandex

काय आहे प्रथा

दिवाळीला अभ्यंगस्नानच्या दिवशी सुंगधी उटणे आणि तेल लावून खास अंघोळ केली जाते.

Abhyang Snan Time | yandex

शुभ मुहूर्त

नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याचा शुभ मुहूर्त १ तास १२ मिनिटांचा आहे.

Abhyang Snan Time | yandex

योग्य वेळ काय?

या दिवशी चंद्रोदय सकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी होणार आहे. म्हणजेच ५ वाजून १३ मिनिटांसह सकाळी ६ वाजून २५ मिनिटांपर्यंत अभ्यंगस्नान करू शकता.

Abhyang Snan Time | yandex