Konkan Travel : कोकणातील बारमाही वाहणारा धबधबा, 'हे' आहे पर्यटकांचे आकर्षण

Shreya Maskar

न्यू इयर ट्रिप

नवीन वर्षात कोकणात ट्रिप प्लान करा. येथे तुम्हाला तुफान मजा-मस्ती करता येईल. फॅमिलीसोबत फिरण्यासाठी येथे सुंदर लोकेशन आहे.

Waterfall | yandex

सिंधुदुर्ग

नापणे धबधबा हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात आहे आणि तो कोकणातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे.

Waterfall | yandex

वैशिष्ट्ये

नापणे धबधबा बारमाही वाहतो. पांढराशुभ्र फेसाळलेला धबधबा पाहायला पर्यटक येथे आवर्जून येतात.

Waterfall | yandex

नापणे धबधबा

नापणे धबधबा एक सुंदर, निसर्गरम्य ठिकाण आहे. कोकणात गेल्यावर येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता. तसेच फोटोशूटसाठी देखील हे बेस्ट लोकेशन आहे.

Waterfall | yandex

काचेचा पूल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सुरू झाला आहे.

Waterfall | yandex

निसर्ग सौंदर्य

काचेचा पूल पूल पर्यटकांना धबधबा आणि परिसरातील निसर्गाचे विहंगम दृश्य अनुभवण्याची संधी देतो.

Waterfall | yandex

कोकण

नापणे धबधबा कोकणाच्या सौंदर्यात भर घालतो. तुम्ही येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता. त्यामुळे येथे नक्की जा.

Waterfall | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Waterfall | yandex

NEXT : पर्यटक 'या' किल्ल्याला भेट देण्यास घाबरतात, इतिहासात लपलंय गूढ

Haunted Historical Places | yandex
येथे क्लिक करा...