Nanoship Relationships: जेन झीमध्ये फेमस असलेली नॅनोशिप रिलेशनशिप नक्की काय आहे?

Shruti Vilas Kadam

नॅनोशिप रिलेशनशिपची व्याख्या

नॅनोशिप रिलेशनशिप म्हणजे अतिशय हलके, कमी अपेक्षांचे आणि मर्यादित भावनिक गुंतवणुकीचे नाते, जे पारंपरिक नात्यांपेक्षा कमी बांधिलकीचे असते.

Relationships | google

कमिटमेंटचा अभाव

या नात्यात लग्न, भविष्याचे मोठे प्लॅन किंवा दीर्घकालीन जबाबदाऱ्या यांची अपेक्षा नसते.

Relationships | google

कमी वेळ आणि संपर्क

नॅनोशिप रिलेशनशिपमध्ये एकमेकांना रोज भेटणे, सतत कॉल-मेसेज करणे आवश्यक नसते; गरजेपुरताच संपर्क ठेवला जातो.

Relationships

भावनिक सुरक्षित अंतर

या नात्यात दोघेही स्वतःचे वैयक्तिक आयुष्य, करिअर आणि स्वातंत्र्य जपतात, त्यामुळे भावनिक गुंतवणूक मर्यादित राहते.

Relationships | google

आजच्या पिढीत फेमस

जनरेशन Z आणि मिलेनियल्समध्ये अशा नात्यांची संकल्पना वाढताना दिसते, कारण ते स्वातंत्र्य आणि स्पष्टता अधिक महत्त्वाची मानतात.

Relationships

स्पष्ट नियम आणि संवाद

नॅनोशिप रिलेशनशिप टिकवण्यासाठी सुरुवातीपासूनच अपेक्षा, मर्यादा आणि नियम स्पष्ट असणे गरजेचे असते.

Relationships | Google

सगळ्यांसाठी योग्य नाही

अशा प्रकारचे नाते भावनिकदृष्ट्या संवेदनशील किंवा दीर्घकालीन स्थिरता शोधणाऱ्यांसाठी योग्य ठरेलच असे नाही.

Relationships | google

यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

Types of Bridal Makeup
येथे क्लिक करा