Naneghat Travel : अद्भुत निसर्गाची अनुभूती अन् फेसाळलेला धबधबा भन्नाट ठरेल नाणेघाटाची सफर

Shreya Maskar

महाराष्ट्र

पावसाळ्यात महाराष्ट्राचे सौंदर्य स्वगापेक्षा कमी नाही.

Maharashtra | Yandex

पा‌ऊस

पा‌वसात तुम्ही फिरायला जायचा प्लान करत असाल तर नाणेघाटाचा सौंदर्य पाहायला आवर्जून जा.

monsoon | Yandex

नाणेघाटाच सौंदर्य

फेसाळणारे धबधबे, हिरवागार परिसर, धुक्याची चादर पावसात नाणेघाटाचे सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे असते.

beauty of Naneghat | Yandex

ट्रेकिंग

ट्रेकिंगसाठी नाणेघाट उत्तम ठिकाण आहे.

Trekking | Yandex

फोटोशूट

नाणेघाट निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे.

photoshoot | Yandex

नाणेघाटाचा माथा

नाणेघाटाच्या माथ्यावरून कळसूबाई शिखर आणि भीमाशंकराचा नयनरम्य परिसर दिसतो.

Head of Naneghat | Yandex

नाणेघाटाची निर्मिती कधी झाली?

नाणेघाटाची निर्मिती सातवाहन काळात झाली आहे. येथे तुम्हाला सातवाहन काळातील लेणी पाहायला मिळतील.

When was Naneghat created? | Yandex

नाणेघाट कुठे आहे?

नाणेघाट कल्याण आणि जुन्नर दरम्यान आहे.

Where is Naneghat? | Yandex

नाणेघाटाजवळील ठिकाणे

नाणेघाटाजवळच माळशेजघाट, भीमाशंकर मंदिर, माणिकडोह धरण पाहायला मिळतील.

Places near Naneghat | Yandex

NEXT : पर्यटकांना भुरळ घालणारे निसर्गाचं लेणं 'बारवी धरण'

Barvi Dam | Saam Tv
येथे क्लिक करा..