Naneghat Tourism: निसर्गप्रेमींना भुरळ घालणारे नाणेघाट; पावसाआधीच धुक्याने वेढला घाट, ट्रिपसाठी लगेच करा प्लॅन

Sakshi Sunil Jadhav

नाणेघाट पर्यटन

काही ठिकाणी अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. त्यामुळे उन्हाने शेकलेले घाट रस्ते जरा शांतच झाले.

Naneghat tourism

सह्याद्रीचे दृश्य

पावसाळा सुरू व्हायला वेळ असताना काही दिवस अगोदरच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर निसर्गाने मनमोहक रूप धारण केलंय.

Naneghat fog

जुन्नरचा नजारा

जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाट परिसर दाट धुक्याने वेढला गेला असून, इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

Naneghat trip

एकूण अंतर

प्राचीन व्यापारी मार्गासाठी नाणेघाट ओळखतात. तुम्ही येथे ट्रेकिंगसाठी जाऊ शकता. पुण्यापासून १२० किमी अंतरावर तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळेल.

Junnar tourism

जीवधन किल्ला

तुम्हाला अवघड चढनीचा आणि भव्य तटबंदी असलेला किल्ला पाहायचा असेल तर नाणेघाटाजवळच्या जीवधन किल्ल्याला भेट द्या.

Junnar tourism

शिवनेरी किल्ला

इतिहासप्रेमींसाठी शिवनेरी किल्ला हा आवडीचा आणि आकर्षिक किल्ला आहे. जुन्नर शहरापासून फक्त ३ किमी अंतरावर तुम्ही येथे पोहोचू शकता.

Maharashtra tourism

लेण्याद्री गणपती

डोंगराच्या कड्यामधल्या गुहेत वसलेलं लेण्याद्री गणपती मंदिर धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. इथे सुमारे ३०० हून जास्त पायऱ्या चढून मंदिरात पोहोचावं लागतं.

Maharashtra tourism

NEXT: रव्याच्या उपमा खाऊन कंटाळलात? ट्राय करा झटपट मक्याच्या उपमा, वाचा रेसिपी

corn flour upma
येथे क्लिक करा