Siddhi Hande
नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.
नाना पाटेकर हे प्रसिद्ध अभिनेते आहेत परंतु त्यांचं राहणीमान एकदम साधे आहे.
नाना पाटेकरांचा मुलगादेखील खूप सामान्य माणसांसारखा राहते. वडील दिग्गज अभिनेते असतानाही त्यांचा मुलगा अगदी साधा राहतो.
नाना पाटेकरांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर आहे.
मल्हार हादेखील कलाक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या मल्हार अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात काम करत आहे.
द लिटिल गॉडफादर या चित्रपटात मल्हारने छोटीसी भूमिका साकारली होती.
द अटॅक्स ऑफ २६/११ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
मल्हार सध्या नाना पाटेकरांच्या नाना साहेब प्रोडक्शन हाउस कंपनीसाठी काम करतो. निर्माला म्हणून तो काम सांभाळत आहे.
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनमध्येही तो काम करतो.