Siddhi Hande
नाना पाटेकरांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नाना पाटेकर जवळपास ४ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.
नाना पाटेकर हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे चर्चेत असते. अनेकदा ते शेती करताना दिसतात.
मिडिया रिपोर्टनुसार, नाना पाटेकरांचे मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास ३ कोटी रुपये आहे.
नाना पाटेकर यांच्याकडे महिंद्रा जीप CJ4, ऑडी Q7 या महागड्या कार आहेत.
रिपोर्टनुसार, नाना पाटेकर यांची प्रॉपर्टी जवळपास ५५ कोटी रुपयांची आहे.
नाना पाटेकर एका चित्रपटासाठी २-३ कोटी रुपये फी घेतात.तसेच जाहिरातींमधूनही ते लाखो रुपये कमवतात.
महिन्याला ते जवळपास ५० लाख रुपये आणि वर्षाला ६ कोटी रुपये कमावतात.
नाना पाटेकरांची एकूण नेट वर्थ ८० कोटींची आहे.
नाना पाटेकरांचा पहिला पगार हा फक्त ७५० रुपये होता. त्यांनी खूप मेहनतीने हे यश मिळवले आहे.