Nana Patekar : 'आवाज', 'डायलॉग डिलिव्हरी' अन् तोच धाक; नाना पाटेकरांचे ७ गाजलेले चित्रपट

Shreya Maskar

नटसम्राट

2016 ला 'नटसम्राट' हा मराठी चित्रपट रिलीज झाला. गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेतील नाना पाहायला मिळाले.

Nutsamrat | instagram

आपला माणूस

2018 ला नाना पाटेकर 'आपला माणूस' या चित्रपटात दिसले. इन्स्पेक्टर मारुती नागरगोजेची दमदार भूमिका त्यांनी साकारली.

aapla manus | instagram

देऊळ

2011 ला त्यांचा 'देऊळ' हा चित्रपट देखील खूप गाजला. ग्रामीण महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय वास्तवावर भाष्य करणारा राष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट आहे.

deool | instagram

डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो

नाना पाटेकरांनी 2014 साली रिलीज झालेल्या 'डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो' या चित्रपटातही काम केले. डॉ. प्रकाश आमटेंची भूमिका साकारत नानांनी विशेष छाप पाडली.

Dr. Prakash Baba Amte | instagram

सिंहासन

1979 मध्ये त्यांनी 'सिंहासन' चित्रपटात काम केले. निळू फुले, श्रीराम लागू आदी दिग्गजांसोबत नानांची महत्त्वाची भूमिका होती.

Sinhasan | instagram

वेलकम

2007 मध्ये रिलीज झालेला 'वेलकम' हा हिंदी चित्रपट खूप गाजला. उदय शेट्टीच्या विनोदी भूमिकेने नानांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली; चित्रपट सुपरहिट ठरला.

Welcome | instagram

गोलमाल अगेन

2017 ला नाना पाटेकर 'गोलमाल अगेन' मध्ये दिसले. हॉरर-कॉमेडीमध्ये नानांची महत्त्वाची भूमिका साकारली.

Golmaal again | instagram

परिंदा

1989 मध्ये 'परिंदा' चित्रपट रिलीज झाला. नानांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रभावी सिनेमांपैकी एक.

Nana Patekar | instagram

अग्निसाक्षी

1996 मध्ये 'अग्निसाक्षी' चित्रपटातून नाना पाटेकर प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटातील त्यांची भूमिका खूप गाजली.

Nana Patekar | yandex

क्रांतिवीर

'क्रांतिवीर' हा चित्रपट 1994 ला रिलीज झाला. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Nana Patekar | google

NEXT : नाना पाटेकरांचं कार्डियाक अरेस्टने निधन; ही 5 लक्षणं वेळीच जाणून घ्या

Nana Patekar death | saam tv
येथे क्लिक करा...