ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
निरोगी राहाण्यासाठी नखं वेळेवर कापने गरजेचे असते.
महिन्यातून दोनवेळा म्हणजे १० ते १५ दिवसांच्या अंतराने नखं कापली पाहिजेल.
अनेक लोकांची नखे झपाट्याने वाढतात ज्यामुले त्यांना प्रत्येक आठवड्याला नखं कापावी लागतात.
झपाट्याने नखं वाढण्याचे कारण नेमकं काय? जाणून घेऊया.
नखे शरीरातील मृत पैशींचा प्रकार मानला जातो ज्याची दररोज ०.११ मिमी वाढ होते.
नाखांची वाढ होने शरीरासाठी चांगले मानले जाते. यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहाते.
नखं वाढल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह नियंत्रणात राहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.