Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेला आपल्या जोडीदाराला द्या सोन्याची वस्तू; दिवस होईल खास

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय्य तृतीया

देशभरात १० मेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.

Akshaya Tritiya Gift | Social Media

वस्तू घेणे

अक्षय्य तृतीयेला काहीतरी वस्तू घेणे शूभ मानले जाते.

Akshaya Tritiya Gift | Google

भेटवस्तू

अक्षय्य तृतीयेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही भेटवस्तू देऊ शकता. यामुळे तुमचा पार्टनर खूश होईल.

Akshaya Tritiya Gift | Canva

अंगठी

अक्षय्य तृतीयेला तुम्ही तुमच्या पार्टनरला अंगठी गिफ्ट करु शकतात.

Akshaya Tritiya Gift | Google

डायमंड रिंग

गोल्ड, प्लॅटिनम किंवा डायमंडची रिंग गिफ्ट करु शकता.

Akshaya Tritiya Gift | Google

मंगळसूत्र

तुम्ही तुमच्या बायकोसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे मंगळसूत्र खरेदी करु शकता.

Akshaya Tritiya Gift | Google

झुमके

तुम्ही तुमच्या बायकोला कानातले झुमके देऊ शकतात.

Akshaya Tritiya Gift | Google

ब्रेसलेट

पत्नी आपल्या नवऱ्यातील सोन्याची चैन किंवा हातातील ब्रेसलेटदेखील गिफ्ट करु शकतात.

Akshaya Tritiya Gift | Google

Next: अक्षय्य तृतीयेला खरेदी करा मंगळसूत्राच्या या आकर्षक आणि नाजूक डिझाइन

Mangalsutra Designs | Google