Mangalsutra Designs: अक्षय्य तृतीयेला खरेदी करा मंगळसूत्राच्या या आकर्षक आणि नाजूक डिझाइन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगळसूत्र

सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे सोन्याच्या मंगळसूत्रांच्या खरेदीत वाढ झाली आहे.

Gold Mangalsutra

पारंपारिक आणि मॉडर्न डिझाइन

मंगळसूत्र खरेदी करताना अनेक डिझाइन असतात. त्यात काही पारंपारिक डिझाइन तर काही मॉडर्न डिझाइन असतात.

Mangalsutra Design | Google

मॉडर्न डिझाइन

मंगळसूत्राच्या काही मॉडर्न डिझाइन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या डिझाइन तुमच्या सर्व लूकवर छान दिसतील.

Modern Mangalsutra | Google

नावाचे मंगळसूत्र

मंगळसूत्र तयार करताना तुम्ही कस्टमाईज डिझाइन करु शकतात. तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या नावाचे पेडंट बनवू शकतात.

Name Mangalsutra | google

अक्षराचे मंगळसूत्र

याचसोबत तुम्ही तुमच्या आणि नवऱ्याच्या नावाचे पहिले अक्षर जोडूनदेखील पेडंट तयार करु शकतात.

Name Initial Mangalsutra | Google

अमेरिकन डायमंड

तुम्ही अमेरिकन डायमंडचे नाजूक पेडंटदेखील तयार करुन घेऊ शकतात.

American Diamond Mangalsutra | Google

गोल्डन मंगळसूत्र

तुम्हाला जर मंगळसूत्रात जास्त प्रमाणात काळे मणी आवडत नसतील तर तुम्ही फक्त गोल्डन कलरचेदेखील मंगळसूत्र बनवू शकतात.

Golden Mangalsutra | Google

आकाराचे मंगळसूत्र

तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे मंगळसूत्र बनवू शकतात.

Geometric shape Mangalsutra | Google

तीन पेडंट

काही दिवसांपूर्वी तीन पेडंट असलेल्या मंगळसूत्राची फॅशन होती. हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसते.

Three Pendant Mangalsutra | google

इन्फिनिटी

इन्फिनिटी या आकाराचेदेखील तुम्ही पेडंट बनवू शकतात.

Infinity Style Mangalsutra | Google

Next: नवीन नवरीच्या पायात चांदीची जोडवी का घालतात?

toe ring