Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात नागपूरात फिरण्यासाठी काही प्रसिद्ध धबधबे आणि हिरवीगार झालेली ठिकाणे आहेत.
पावसाळ्यात तुम्हाला कमीत कमी खर्चात पुढील ठिकाणे पाहून एंजॉय करता येतील.
जंगलाच्या कुशीत लपलेला हा सुंदर धबधबा पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे.
घनदाट जंगलातला हा दुसरा नयनरम्य धबधबा आहे. मित्रांसोबत फिरण्यासाठी हे ठिकाणे बेस्ट आहे.
पावसाळ्यात नागपूरकरांचे ऐतिहासिक पर्यटनाचे ठिकाण म्हणजे हा सुंदर धबधबा आहे.
नागपूरच्याजवळचा झिलपी लेक वॉटरफॉल आणि तिथली शांतता तुम्ही नक्की अनुभवा.
थंडगार पाण्याचा धबधबा, आजुबाजूला सुंदर नयनरम्य निसर्ग अशा वातावरणात वेळ घालवण्यासाठी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.
तुम्ही एका दिवसात गणपती दर्शन घेऊन, जवळच्या सुंदर धबधब्याला भेट देऊ शकता.