Sakshi Sunil Jadhav
कारने किंवा ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा विमानाने प्रवास झाला तर प्रत्येकालाच आवडेल.
विमानाने प्रवास करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते.
आत्ता आम्ही तुम्हाला कमी पैशात विमान तिकिटे कशी बूक करायची हे सांगणार आहोत.
सगळ्यात आधी तुम्हाला विमान कंपन्यांच्या किंमतीच्या पद्धती समजून घेणे महत्वाचे आहे.
तुम्ही मंगळवारी तिकीटे बुक केल्यास कमी दराची तिकीटे तुम्हाला मिळू शकतात.
तुम्हाला प्रवास करताना २ महिन्यांआधी तिकीट बूक करावी लागतील. त्याचे दर कमी असतात.
तुम्ही देशांतर्गत प्रवास करणार असाल तर ८६ दिवसांचे तिकिट बूक करा.
तुम्ही दर आंतरराष्ट्रीय देशात फिरायला जात असाल तर ६ महिन्यांपुर्वीच तिकिटे बुक करा.