Tarri Poha Recipe : नागपूर स्टाइल तर्री पोहे, अवघ्या १० मिनिटांत तयार

Shreya Maskar

तर्री पोहे साहित्य

तर्री पोहे बनवण्यासाठी पोह्यांचा कच्चा चिवडा, सुके खोबरे, भाजलेले शेंगदाणे, उकडलेला बटाटा आणि लिंबू इत्यादी पदार्थ लागतात.

Tarri Poha Ingredients | yandex

चटपटीत मसाले

हिरवी मिरची, मोहरी, तेल, मीठ, गरम मसाला, काळा मसाला आणि कढीपत्ता इत्यादी मसाले लागतात.

Spicy spices | yandex

चणे उकडवा

तर्री पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम चणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उकडून घ्या.

Boil the chickpeas | yandex

सुक्या खोबऱ्याचे तुकडे

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुक्या खोबऱ्याचे तुकडे, कांदा, लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि खडे मसाले टाकून मिक्स करून घ्या.

Dry coconut pieces | yandex

पेस्ट बनवा

हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला बारीक पेस्ट वाटून घ्या.

Make a paste | yandex

फोडणी द्या

आता पॅनमध्ये मोहरी, कढीपत्ता, हळद, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकून मिक्स करून घ्या.

Fry | yandex

टोमॅटोचा वापर

शेवटी या मिश्रणात उकडलेले चणे, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून छान एकजीव करा.

Use of tomatoes | yandex

लिंबाचा रस

वरून कोथिंबीर आणि लिंबाचा रस टाकून नागपूर स्टाइल तर्री पोहे सर्व्ह करा.

Lemon juice | yandex

NEXT : संडे स्पेशल ! एक थेंबही तेल न वापरता नाश्त्याला बनवा अप्पम

Ladoo | Yandex
येथे क्लिक करा...