Sakshi Sunil Jadhav
नागपूरची दिव्या देशमुख हिने FIDE Women’s World Cup मध्ये वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावले आहे.
बुद्धिबळाच्या दुसऱ्या टाय-ब्रेक राउंडमध्ये विजय मिळवत तिने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. आता ग्रँड मास्टर टायटल मिळाला आहे. तिने मोठी कामगिरी आहे..
दिव्या देशमुख ही नागपूरची आणि फक्त 19 वर्षाची आहे. दिव्याला या सगळ्या गोष्टींचा अनुभव असल्यामुळे या सर्व गोष्टींवर तिने मात करून विजय मिळवला.
लहान वयात ग्रॅंडमास्टर झालेली दिव्या ही बुद्धीबळातली आणि भारतातली सगळ्यात मोठी आशा ठरली.
दिव्या देशमुखचा बुद्धिबळातील डावपेच, गती, आणि शांत स्वभाव हे तिच्या विजयामागचं प्रमुख कारण ठरले.
दिव्या देशमुखने स्पर्धेत रशिया, जॉर्जिया आणि युक्रेनसारख्या दिग्गज देशांना पराभूत केले आहे.
पहिल्यांदाच भारताला बुद्धिबळात नवीन जागतिक महिला विजेती मिळाली आहे.
दिव्याच्या विजयानंतर दिव्याचं नागपूर आणि महाराष्ट्रात जोरदार स्वागत होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्वीट करुन तिचं अभिनंदन केले आहे.
NEXT : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती