Tejasswi Prakash: 'असं नको बघू नजर लागेल...'

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

तेजस्वी प्रकाश हि टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash | Instagram

दमदार अभिनय

तेजस्वी तिच्या दमदार अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात आली.

Tejasswi Prakash | Instagram

गाजलेल्या मालिका

रिश्ता लिखेंगे हम नया, कर्ण संगिनी, सिलसिला बदलते रिशतोन का या तेजस्वीच्या मालिका गाजल्या.

Tejasswi Prakash | Instagram

फिरण्याची आवड

अभिनयासह तेजस्वीला फिरण्याची आवड आहे. सोशल मीडियावर विविध ठिकाणी भेट दिलेले फोटो ती पोस्ट करते.

Tejasswi Prakash Photos | Instagram

या देशांना दिलेय भेट

तेजस्वीने अमेरिका, सिंगापूर, बल्गेरिया, स्वित्झर्लंड या देशांना भेट दिली आहे.

Tejasswi Prakash | Instagram

हॉट लूक

तेजस्वीने फोटो शेअर केले आहेत या लूकमध्ये तेजस्वी हॉट दिसत आहे.

Tejasswi Prakash | Instagram

स्टायलिश फोटो

तेजस्वीचे स्टायलिश फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

NEXT: Anant- Radhika Wedding: राधिकाचा होणारा नवरा अनंत अंबानीचं शिक्षण किती?

येथे क्लिक करा...