Tejasswi Prakash: 'नागिन' फेम तेजस्वीचा कातिल अंदाज, फोटो पाहाच

Manasvi Choudhary

तेजस्वी प्रकाश..

तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash | Instagram

चर्चा...

तिच्या कामाबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते.

Tejasswi Prakash | Instagram

बिग बॉस....

बिग बॉस' मधून तेजस्वी प्रकाश चांगलीच चर्चेत आली होती.

Tejasswi Prakash | Instagram

‘मन कस्तुरे रे’

तेजस्वीने ‘मन कस्तुरे रे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.

Tejasswi Prakash | Instagram

सोशल मीडिया....

नुकतेच तेजस्वीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Tejasswi Prakash | Instagram

नवीन फोटो...

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Tejasswi Prakash | Instagram

ग्लॅमरस लूक

ग्लॅमरस लूकमध्ये तेजस्वीने थाई स्लिट गाऊन परिधान केला आहे.

Tejasswi Prakash | Instagram

NEXT: Pregnant Women Vastu Tips: गरोदर महिलेच्या रूममध्ये 'या' ४ वस्तू असायलाच हव्यात

Vastu Tips | Canva
येथे क्लिक करा...