Nia Sharma : 'नागिन' फेम नियाला आवडतोय 'हा' विवाहित अभिनेता

Rohini Gudaghe

Instagramअभिनेत्री निया शर्मा

चित्रपट अभिनेत्री निया शर्मा 'एक हजारों में मेरी बहना है', 'मेरी दुर्गा', 'काली - एक अग्निपरीक्षा' यांसारख्या टीव्ही मालिकांमधील प्रसिद्धीस आली.

actress Nia Sharma latest photos in saree | Instagram

खतरों के खिलाडी

२०२० मध्ये तिने 'खतरों के खिलाडी ' मध्ये भाग घेतला होता.

Suhagan Chudail Fame Nia Sharma | instagram

निया शर्माचा आवडता को-स्टार

निया शर्माने तिचा आवडता को-स्टार अभिनेता रवी दुबे असल्याचं सांगितलं आहे.

actress Nia Sharma latest photos | Instagram

रवी दुबे

निया म्हणाली की, तिला काम करताना रवी दुबेची खूप आठवण येते.

Nia Sharma latest photos in saree | Instagram

व्हिडिओ व्हायरल

यासंदर्भात अभिनेत्री निया शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

actress Nia Sharma in saree | Instagram

निया शर्मा आणि रवी दुबे

निया शर्मा आणि रवी दुबे २०१४ साली 'जमाई राजा'मध्ये सहकलाकार होते.

actress Nia Sharma photos in saree | Instagram

टीप

ही सदर लेख फक्त माहितीसाठी. आम्ही याचा कोणताही पाठपुरावा करत नाही.

Nia Sharma photos in saree | Instagram

NEXT : सतत कंबर दुखतेय ? 'या' 4 योगांनी मिळेल आराम

Health tips | Yandex
येथे क्लिक करा...