Rohini Gudaghe
सतत कंबर दुखते, पण कितीही बाम चोळून फायदा मात्र शून्य होतो.
सतत बसून , वाकून किंवा उभ्याने काम केल्याने कंबर दुखते.
मार्जारासनामध्ये पाठ वर-खाली केल्यामुळे पाठीच्या स्नायूंना स्ट्रेच मिळण्यास मदत होते.
अधोमुख श्वानासन हे शरीराचा तोल राखण्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
शलंभ भुजंगासन हा सगळ्या स्नायूंना आराम देणारा व्यायाम आहे.
उत्थित त्रिकोणासनामुळे मणका आणि कंबरदुखीला फरक पडतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.