Pooja Sawant : पूजा सावंतने चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा...

Rohini Gudaghe

पूजा सावंत

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pooja Sawant Photos

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

सोशल मीडियावर फोटो शेअर करत पूजाने, तुम्हा सर्वांना माझ्याकडून स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक शुभेच्छा, असं कॅप्शन दिलंय.

Pooja Sawant photo | Instagram

अंकुश चौधरीसोबत

२०११ मध्ये पूजा अंकुश चौधरीसोबत 'झकास'मध्ये दिसली होती.

Pooja Sawant | instagram

मराठी रिॲलिटी शो

चित्रपटांव्यतिरिक्त, पूजा अनेक मराठी रिॲलिटी शोचा भाग देखील राहिली आहे.

Pooja Sawant nauvari saree look | Instagram

अभिनयाची जादू

आपल्या अभिनयाच्या जादूने चाहत्यांनी मनं जिंकलेली आहेत.

Pooja Sawant saree look | Instagram

चित्रपटसृष्टीत ओळख

हावभाव अन् मनमोहक अंदाजानं तीने चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केलीय.

Pooja Sawant | Instagram

NEXT : अबब! कोट्यवधींची मालकीण, नियाची महिन्याची कमाई माहितीये का?

Indian Actress Suhagan Chudail Fame Nia Sharma | Instagra
येथे क्लिक करा...