Rohini Gudaghe
टीव्ही जगतातील हॉट अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट लुकमुळे चर्चेत आलीय.
या फोटोंमध्ये निया शर्माचा देसी अवतार पाहायला मिळतोय.
या फोटोंमध्ये निया शर्मा एका काळ्या रंगाच्या लेहेंगा आणि ब्लाउजमध्ये दिसत आहे.
निया शर्माने पारंपारिक लुक ऍक्सेसरीझ केलेला दिसतोय.
एका गाण्याच्या शुटिंगसाठी नियाने हा लूक केल्याची महिती मिळत आहे.
मेकअपला साजेसे नियाने केस मोकळे सोडलेले आहेत, ते तिला शोभून दिसत आहेत.
चाहते नियाच्या या लूकवर घायाळ होताना दिसत आहे.