Rohini Gudaghe
बॉलिवूड अभिनेत्री महिमा ग्रे कलरच्या आऊटफिटमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे.
ब्लेझर अन् स्कर्ट असा ड्रेस महिमाने घातलेला आहे.
आपल्याला फक्त भीती वाटते ती म्हणजे स्वतःची, असं कॅप्शन महिमाने या फोटोंना दिलंय.
ओपन केस आणि न्यूड मेकअपमध्ये महिमाने हा फोटोशूट केलाय.
किलर पोज देत महिमाने चाहत्यांना खिळवून ठेवलंय.
आपल्या दर्जेदार अभिनयामुळे महिमा नेहमीच चर्चेत असते.
चाहत्यांना महिमाचा नवीन अंदाज खूप भावलेला आहे.